दूध आणि दही पांढरे, मग लोणी पिवळे का दिसते? कारण जाणून घ्या

Manasvi Choudhary

स्वयंपाकघरातील दुग्धजन्य पदार्थ

स्वयंपाकघरातील दूध, दही आणि ताक याचा रंग पांढरा असतो. पण याच दुधापासून तयार होणारे लोणी मात्र पिवळ्या रंगाचे का दिसते? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

milk | pinterest

पदार्थांमधील रंगाचा बदल ओळखा

दुधापासून बनणाऱ्या या पदार्थांच्या रंगामध्ये बदल नेमका कसा होतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

milk | pinterest

दूध पांढऱ्या रंगाचे का असते?

दुधामध्ये कॅसिन नावाचे प्रोटीन आणि पाण्याचे प्रमाण असते यामुळे पिवळा रंग दुधात दिसत नाही.

Milk

लोणी पिवळे का असते?

लोण्याचा पिवळा रंग बीटा - कॅरोटीन या नैसर्गिक द्रवामुळे येतो. गाईंना दिला जाणाऱ्या खाद्यपदार्थ्यांच्या प्रकारामुळे हा रंग येतो. गाय हिरवे गवत, चारा, पिवळी फुले खाते.

Milk And Butter Colour Difference

गाईच्या दुधापासून बनते पिवळे लोणी

गवतामध्ये बीटा- कॅरोटीन नावाचा घटक असते. हिरवे गवत खाणार्‍या गाईच्या दुधापासून पिवळे लोणी तयार होते.

Milk And Butter Colour Difference

प्रक्रिया

बीटा कॅरोटीन हे फॅट सॉल्युबल असते जेव्हा जनावरे गवत खातात तेव्हा त्यांच्या शरीरातील दुधाच्या फॅट्समध्ये हा पिवळा रंग मिसळतो.

Milk And Butter Colour Difference

फॅट्स आणि बीटा कॅरोटीनमुळे येतो पिवळा रंग

जेव्हा दुधावर प्रक्रिया करून त्याची साय काढून लोणी बनवले जाते तेव्हा त्यातील फॅट्स आणि बीटा कॅरोटीन एकत्र येतात. हे दोन्ही एकत्र आल्याने पिवळा रंग दिसतो.

Milk And Butter Colour Difference

NEXT: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

Monsoon Immunity Boosting Vegetable
येथो क्लिक करा...