Blue Bottle Mystery: घराबाहेर निळ्या रंगाची बाटली का टांगतात? त्याने काय होते?

Manasvi Choudhary

घराबाहेर निळ्या रंगाची बाटली का असते

घराच्या किंवा दुकानाच्या बाहेर निळ्या किंवा लाल रंगाचा बाटली ठेवलेली तुम्ही देखील पाहिलं असेल.

Blue Bottle Mystery

वैज्ञानिक कारण

मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? दाराबाहेर निळ्या रंगाची बाटली का टांगतात?

Blue Bottle Mystery

निळा रंग

दाराबाहेर निळ्या रंगाची बाटली टांगण्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत.

Blue Bottle Mystery

प्राण्यांना पळवून लावण्यासाठी

दाराबाहेर निळे रंगाचे पाणी ठेवल्यास कुत्रे किंवा मांजर त्या ठिकाणी येत नाही असा यामागचा समज आहे.

Dog | yandex

प्राणी घराबाहेर येऊ नये म्हणून

घराच्या किंवा दुकानाच्या बाहेर निळी बाटली ठेवल्याने तेथे भटकी कुत्री किंवा इतर प्राणी येत नाही.

Animals | yandex

निळा रंगाचा परिणाम

कुत्र्यांना व प्राण्यांना इतर रंगाच्या तुलनेत निळा रंग स्पष्ट दिसतो यामुळे तेथे त्यांना धोका आहे असे वाटते.

Blue Bottle Mystery

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Blue Bottle Mystery | Canva

next: Palak Bhaji Price: बापरे! काय सांगता, १ किलो पालकची किंमत १२०० रुपये

येथे क्लिक करा...