Bel Leaves: महादेवाला बेलाची पान का वाहतात?

Manasvi Choudhary

श्रावण

श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आहे.

Shravan | Social Media

शंकराची पूजा

श्रावणात महादेव शंकराची पूजा केला जाते.

Shravan | Social Media

बेलाची पाने

महादेव शंकराला बेलाची पाने अर्पण केली जातात.

Shravan | Social Media

शंकराला प्रिय

बेलाची पाने शिवाला प्रिय आहे.

Shravan | Social Media

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले.

Shravan | Social Media

कारण

यावेळी पृथ्वीवर मोठे संकट आले होते दरम्यान शंकराचा कंठ निळा पडला यामुळेच शंकराला निळकंठ असे म्हणतात.

Shravan | Social Media

विष

विषाच्या प्रभावामुळे शंकराचे डोके गरम झाले होते शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली.

Shravan | Social Media

बेलाची पाने

दरम्यान शंकराची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला सरसावले त्यांच्या डोक्यावर बेलाची पाने ठेवून शंकराचा पाण्याचा अभिषेक केला यामुळे शंकराला बेलाची पाने प्रिय आहेत.

Shravan | Social Media

NEXT: Methichi Bhaji: सोमवारचा उपवास सोडताय? मग घरीच बनवा गावरान स्टाईल 'मेथीची भाजी'

येथे क्लिक करा..