Shraddha Thik
पत्नीच्या नात्यात विश्वास हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो.
नवरा बायकोच्या नात्यात दुरावा येण्याचे प्रमुख कारण म्हणजे अविश्वास.
एका सर्वेक्षणानुसार, 10पैकी 4पेक्षा जास्त महिला आयुष्यात दुसऱ्या जोडिदाराचा विचार करतात.
हा दुसरा जोडिदार जूना मित्र, ऑफिसमधला मित्र किंवा EX बॉयफ्रेंड असू शकतो.
या स्त्रियांच्यामते, त्यांचा दुसरा जोडिदार सध्याच्या पार्टनरपेक्षा जास्त चांगला असतो.
नात्यात दुरावा हा या कारणांमुळे येतो. पार्टनरच्या गोष्टी न पटल्याने, एकमेकांचा आदर न केल्याने आणि एकमेकांवर अविश्वास दाखवल्याने हल्लीचे कपल बळी पडतात.
त्यामुळे हल्लीच्या वैवाहिक नात्यात खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात.