Dhanashreeच्या बोल्ड अदांवर युझी चहल फिदा

Shraddha Thik

धनश्रीचे स्वतःचे वेगळे जग

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री हिचे स्वतःचे विश्व आहे. ती तिच्याच कारणांमुळे चर्चेत असते.

Dhanashree Verma | Instagram @dhanashree9

फोटो शेअर केला

सध्या तिची चर्चा होत आहे कारण तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जमिनीवर बसलेली दिसत आहे.

Dhanashree Verma | Instagram @dhanashree9

काळ्या कपड्यात आणि खुल्या केसांमध्ये

फोटोंमध्ये धनश्री काळ्या कपड्यात आणि खुल्या केसांमध्ये जमिनीवर बसलेली दिसत आहे.

Dhanashree Verma | Instagram @dhanashree9

फोटोमध्ये स्टाईल

प्रत्येक फोटोमध्ये स्टाईल वेगळी असते.

Dhanashree Verma | Instagram @dhanashree9

आनंद आणि प्रेमाने शुभेच्छा

याशिवाय तिने सर्वांना आनंद आणि प्रेमा पसरवा असे सांगून शुभेच्छा दिल्या आहेत.

Dhanashree Verma | Instagram @dhanashree9

सुपरहिट डान्सर

चहलची पत्नी धनश्री दिसण्याइतकीच फिट आहे आणि सुपरहिट डान्सर देखील आहे.

Dhanashree Verma | Instagram @dhanashree9

भारतीय क्रिकेटपटू

युझवेंद्र चहल हा भारतीय क्रिकेटपटू आहे.

Dhanashree Verma | Instagram @dhanashree9

Next : केसात चाफ्याचा गजरा, Rupali Bhosleच्या सौंदर्यावरुन हटत नाहीत नजरा

Rupali Bhosle | Saam Tv
येथे क्लिक करा...