केसात चाफ्याचा गजरा, Rupali Bhosleच्या सौंदर्यावरुन हटत नाहीत नजरा

Shraddha Thik

'आई कुठे काय करते'

रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली.

Rupali Bhosle | Instagram @rupalibhosle

लेटेस्ट फोटोशूट

रुपालीने सोशल मीडियावर तिने एक लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे.

Rupali Bhosle | Instagram @rupalibhosle

राजकन्येसारखी

या फोटोत रुपाली पांढऱ्या साडीत दिसत असून ती अगदी राजकन्येसारखी भासत आहे.

Rupali Bhosle | Instagram @rupalibhosle

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

रुपालीच्या या फोटोवर सुद्धा तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

Rupali Bhosle | Instagram @rupalibhosle

रुपालीचं सौंदर्य

रुपालीने मोत्यांचे दागिने परिधान केले असून त्यात रुपालीचं सौंदर्य आणखी खुलून दिसतंय.

Rupali Bhosle | Instagram @rupalibhosle

'बिग बॉस मराठी 2'

रुपाली 'बिग बॉस मराठी 2' मध्ये सहभागी होती.

Rupali Bhosle | Instagram @rupalibhosle

भूमिकेमुळे खरी प्रसिद्धी

रुपालीला 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाच्या भूमिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली.

Rupali Bhosle | Instagram @rupalibhosle

Next : Wearing God's Locket | गळ्यात देवाचे लॉकेट घालताय? योग्य की अयोग्य?

Wearing God's Locket | Saam Tv
येथे क्लिक करा...