Asthma Attack नेहमी रात्रीच का येतो?

Shraddha Thik

श्वसनाचा आजार...

दमा हा श्वसनाचा आजार आहे. यामध्ये श्वसननलिकेला सूज येते. त्यामुळे श्वास घेण्यात अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. 

Asthma Attack | Yandex

दम्याचा अटॅक येण्यास कारणं...

रात्री दम्याचा अटॅक येण्यास कारणीभूत घटकांपैकी एक म्हणजे सर्कॅडियन रिदम. हे रात्रीच्या वेळी हार्मोन्सच्या पातळीत कमी झाल्यामुळे होते.

Asthma Attack | Yandex

दम्याचा त्रास अचानक कधीही होऊ शकतो...

काही लक्षणांसह दीर्घकाळापर्यंत अनेकदा या आजाराचे संकेतही मिळतात. परंतु त्याच्या मुख्य लक्षणांमध्ये दीर्घकाळ खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होतो.

Asthma Attack | Yandex

यापासून कसा बचाव केला पाहिजे?

बेडरुममधील धुळीचे कण साफ करण्यासाठी गादी आणि उशांवर कव्हर घालणे हा एक उत्तम आणि प्रभावी मार्ग आहे. 

Asthma Attack | Yandex

दम्याचा झटका आल्यावर काय करावे?

ओवा

ओव्याचा वापर भजी सारख्या डिशेस बनवण्यासाठी मोठ्या प्रामाणात केला जातो. ओवा हा दम्यासाठी फायदेशीर मानला जातो. ओवा भाजून खाल्ल्यानं श्वसननलिकेची सूज कमी होते.

Asthma Attack | Yandex

आलं

आल्यातही अनेक औषधी गुणधर्म सापडतात. यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म दम्याच्या त्रासासाठी उपयुक्त आहेत. आल्याचा काढा किंवा चहासारख्या गोष्टींनी दम्याचा त्रास कमी होऊ शकतो.

Asthma Attack | Yandex

लसूण

लसणात असलेले गुणधर्म फुफ्फुस मजबूत करण्यासाठी वापरले जातात. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाल्ल्याने दम्यामध्ये आराम मिळतो.

Asthma Attack | Yandex

डिस्क्लेमर

वरील कोणतेही घरगुती उपचार घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Next : शिमरी लूकमध्ये हॉट आणि ग्लॅमरस Hina Khan

येथे क्लिक करा...