शिमरी लूकमध्ये हॉट आणि ग्लॅमरस Hina Khan

Shraddha Thik

आघाडीची अभिनेत्री


हिना खान ही हिंदी मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

Hina Khan | Instagram @realhinakhan

यशाचं शिखर गाठलं


आपल्या दमदार अभिनयाने तिने यशाचं शिखर गाठलं आहे.

Hina Khan | Instagram @realhinakhan

निवडक चित्रपटांमध्येही काम केलं


हिनाने काही निवडक चित्रपटांमध्येही काम केलं. मात्र मालिकांमध्ये तिला जास्त पसंती मिळाली.

Hina Khan | Instagram @realhinakhan

इंडियन आयडल


साल 2008 मध्ये हिना प्रथम इंडियन आयडलमध्ये दिसली होती.

Hina Khan | Instagram @realhinakhan

'ये रिश्ता क्या केहलाता है'

त्यानंतर 'ये रिश्ता क्या केहलाता है' या मालिकेतही तिने दमदार भूमिका साकारली.

Hina Khan | Instagram @realhinakhan

घराघरात पोहचवली


मालिकेने अभिनेत्रीला घराघरात पोहचवलं.

Hina Khan | Instagram @realhinakhan

स्पर्धक


बिग बॉस 11 मध्ये हिना स्पर्धक म्हणून उतरली होती.

Hina Khan | Instagram @realhinakhan

Next : Sukhada Khandkekar | डोकं फिरलंया बयेचं...

Sukhada Khandkekar | Instagram @morpankh
येथे क्लिक करा...