Sakshi Sunil Jadhav
पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी मध्ये काश्मीर येथील Baisaran Valley येथे थरारक हल्ला झाला होता.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटाकांची हत्या करण्यात आली तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.
पुढे आतंकवाद्यानी धार्मिक आधारवर हिंदू पर्यटकांना बाजूला करुन निशाण साधला. त्यात एक स्थानिक मुस्लिमही मारण्यात आला होता.
आता Operation Mahadev ची सुरुवात झाली. कारण भारतीय सैन्य, जम्मू-काश्मिर पोलिस आणि CRPF यांच्या संयुक्त प्रयत्नांनी झाडलेल्या इंटेलिजेंसवरुन हे ऑपरेशन सुरु झाले.
पुढे श्रीनगर जवळील Lidwas व Harwan जंगलातील चकमकीत ३ संशयित let दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यापैकी एक Suleman alias Hashim Moosa होता. जो या हल्याचा मास्टरमाइंड असल्याचा संशयीत होता.
माउंट महादेव नावाचं डोंगर श्रीनगर जवळील Zabarwan Range या ठिकाणी आहे. जे सुरक्षा दलाचं महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे या ऑपरेशनचे नावमहादेव ऑपरेशन ठेवण्यात आले आहे.
ऑपरेशन महादेव हे २८ जुलै रोजी श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी सुरु करण्यात आले. जे अद्याप सुरुच असल्याचे सांगितले जात आहे.
हरवानच्या मुलनार परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. पुढे गोळीबाराच्या आवाज सुरु झाला यालाच जवांनानी प्रत्युत्तर दिले.
NEXT : चेंगराचेंगरी झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी?