Manasvi Choudhary
मुलं असो मुली जीन्सची पँट घालायला सर्वांनाच आवडते.
मात्र तुम्हाला माहितीये का पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या जीन्स पँटच खिसा हा छोटा असतो.
जीन्समध्ये लाइक्रा स्ट्रेच नावाचे फॅब्रिक असते अशामुळे पँटला खिसा बनवल्या गेल्यास पँट स्ट्रेच होते.
यामुळे काहीवेळेस पँट फाटण्याची शक्यता असते यामुळे महिलांच्या पँटचे खिस छोटे असतात.
स्त्रियांची कंबर ही वक्र किंवा लहान असते अशामुळे जीन्स पँटचा खिसा छोटा असतो.
महिलांची शरीरयष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी जीन्स पँटचा खिसा छोटा ठेवला जातो.