Manasvi Choudhary
मेथीची भाजी खायला सर्वानाच आवडते.
मात्र हीच मेथीची भाजी काहींसाठी आरोग्यासाठी त्रासदायक आहे.
हिरव्या पालेभाजीमध्ये मेथी ही सर्वांच्याच आवडीची भाजी आहे.
मेथीची भाजी अधिक प्रमाणात खाल्ल्याने ब्लड शुगर कमी होण्याची शक्यता असते.
जास्त प्रमाणात मेथीची भाजी खाल्ल्याने अपचनाचा त्रास उद्भवतो.
मेथीची भाजी सतत खाल्ल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात.