Tires Of Vehicles: गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या यामागचे कारण आणि फायदे

Dhanshri Shintre

आवडत्या रंगाची गाडी

गाडी घेताना तुम्ही तुमच्या आवडत्या रंगाची गाडी खरेदी करता. परंतू सर्व गाड्यांचे टायर मात्र काळ्या रंगाचेच असतात.

Tires Of Vehicles | Yandex

जाणून घ्या माहिती

दुचाकी सह चार चाकी ते विमानापर्यंत अशा सर्वच वाहनांच्या टायरचा रंग काळाच का असतो याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते.

Tires Of Vehicles | Yandex

टायरचा रंग काळा का?

गाड्यांचे टायर हे केवळ काळ्या रंगाचेच का असतात ते जाणून घेऊयात.

Tires Of Vehicles | Yandex

टायर्सचा इतिहास

टायर्सचा इतिहास पाहिला तर जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी गाड्यांचे टायर हे पांढऱ्या रंगांचे होते.

Tires Of Vehicles | Yandex

रबराच्या कच्चा माल

कारण टायर्स बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रबराच्या कच्चा मालाचा रंग हा पांढरा असतो.

Tires Of Vehicles | Yandex

पूर्वीचे गाडीचे टायर

पूर्वी टायर्सच्या रबरावर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नव्हती म्हणून टायरचा रंग पांढरा होता.

Tires Of Vehicles | Yandex

टायरमध्ये काय वापरतात

टायर बनवताना रबरमध्ये कार्बन ब्लॅक हा पदार्थ वापरला जातो.

Tires Of Vehicles | Yandex

टायक किती काळ टिकतात

कार्बन ब्लॅकमुळे टायरचा रंग काळा होतो, तसेच हे टायर जवळपास १ लाख किलोमीटर पर्यंत टिकतात.

Tires Of Vehicles | Yandex

टायरची टिकाऊपणा वाढवतो

कार्बन ब्लॅक मुळे टायर जास्त मजबूत आणि टिकाऊ बनतो. यामुळे टायरचा घर्षणाचा प्रतिकार वाढतो आणि त्याचे आयुष्य लांबते.

Tires Of Vehicles | Yandex

यूव्ही किरणांपासून संरक्षण

टायरला सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून संरक्षण करण्यासाठी कार्बन ब्लॅक उपयुक्त ठरतो, कारण हे किरण रबर कमकुवत करतात.

Tires Of Vehicles | Yandex

गर्मी नियंत्रित करणे

गाडी चालवल्यानंतर टायरमध्ये उष्णता निर्माण होते. कार्बन ब्लॅक उष्णता शोषून टायर थंड ठेवण्याचे काम करते, ज्यामुळे टायर सहज तुटत नाही.

Tires Of Vehicles | Yandex

NEXT: ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताय? मग 'ही' माहिती वाचाच

येथे क्लिक करा