ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या काळात एकापेक्षा अधिक व्यक्ती ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करत असतात.
मात्र अनेकदा ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताना फ्रॉडचा शिकार होतात.
चला तर पाहूयात ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताना कोणती खबरदारी घ्यावी.
तिकीट बुक करताना ते कायम विश्वसनीय वेबसाइटचा वापर करावा.
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताना माहिती योग्य आणि पूर्ण भरुनच पेमेंट करा.
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताना तिकीट पूर्णपणे दिसत नाही तोपर्यंत ती प्रोसेस पूर्ण करा.
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक केल्यानंतर प्रिंटआउट किंवा डिजिटल कॉपी सोबत ठेवावी.