जगात असा देश, जिथे सॅनिटरी पॅडवर बंदी; मग महिला मासिक पाळीत वापरतात तरी काय?

Manasvi Choudhary

मासिक पाळी

मासिक पाळी हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. मासिक पाळीत महिलांनी आरोग्याची काळजी घेणं तितकच महत्वाचं आहे.

Women Health | pexel

काय करावे

मासिक पाळीत महिला स्वच्छतेची विशेष काळजी घेतात. यासाठी महिला मासिक पाळीच्या दिवसात सॅनिटरी पॅड वापरतात.

बंदी

मात्र तुम्हाला माहितीये का जगातील असा एक देश आहे. तेथे चक्क सॅनिटरी पॅड वापरण्यावर बंदी आहे. तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल पण हे खरं आहे.

North Korea Sanitary Pad Ban

विचित्र कायदे

जगभरात विविध देशांमध्ये विचित्र कायदे आहेत ज्यामुळे खरंच तुम्हाला काही घटनांवर विश्वास देखील बसणार नाही.

North Korea Sanitary Pad Ban

या देशात सॅनिटरी पॅडवर बंदी

काही घटना या अश्या असतात ज्यामुळे आपल्याला धक्काच बसतो. जगात असा एक देश आहे जेथे महिला मासिक पाळी सुरू असताना वापरत असलेल्या सॅनिटरी पॅडवर बंदी आहे. हा देश कोणता ते आपण या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

North Korea Sanitary Pad Ban

कोणता आहे देश

उत्तर कोरियामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यास मनाई आहे. दुकानांमध्ये तुम्हाला अन्नापासून ते घरगुती वस्तूंपर्यंत सर्व काही मिळेल पंरतू सॅनिटरी पॅडचा एकही पॅक दिसणार नाही.

Pads | canva

कापडाचा वापर करतात

या देशात महिला आजही मासिक पाळी दरम्यान कापडाचा वापर करतात अशी माहिती आहे.

periods | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

Next: Winter Lips Care: थंडीत कोरड्या अन् फाटलेल्या ओठांची काळजी कशी घ्यावी?

येथे क्लिक करा...