Railway Facts: रेल्वेचे डब्बे निळ्या, लाल आणि हिरव्या रंगाचे का असतात? महत्त्व जाणून घ्या

Dhanshri Shintre

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही आशियातील दुसरी आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे.

वेगवेगळ्या रंगाचे डब्बे

भारतीय रेल्वेत वेगवेगळ्या रंगाचे डब्बे आपण पाहिले असतीलच. ट्रेनमधील कोच वेगवेगळ्या रंगाचे असतात.

तीन रंगाचे कोच

यामध्ये लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाते असतात. तीन रंगाचे कोच वेगवेगळ्या ट्रेनमध्ये वेगवेगळ्या अंतरामध्ये असतात.

निळ्या रंगाचे कोच

सर्वाधिक ट्रेनमध्ये निळ्या रंगाचे डब्बे असतात. या कोचला IFC म्हणतात म्हणजे इंटीग्रल कोच फॅक्टरी म्हणतात.

एक्स्प्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेन

निळ्या रंगाचे डब्बे हे एक्स्प्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेनमध्ये असतात. या कोचला एअर ब्रेक असतात. तसेच हे कोच लोह असून ११० किमी ताशी वेगसाठी बनलेले असतात.

लाल रंगाचे कोच

लाल रंगाच्या डब्ब्यांना ‘LHB’ किंवा Linke Hofmann Busch म्हणतात, जे २००० मध्ये जर्मनीमधून भारतात आयात करण्यात आले होते.

शताब्दी व राजधानी ट्रेन

लाल रंगाचे स्टेनलेस स्टील डब्बे असलेले LHB कोच ताशी २०० किमी वेगाने धावू शकतात, आणि शताब्दी व राजधानी ट्रेनमध्ये वापरले जातात.

हिरव्या रंगाचे कोच

लाल आणि निळ्या डब्या व्यतिरिक्त काही गाड्यांमध्ये हिरवे डब्बे देखील आहेत. गरीबरथ सारख्या गाड्यामध्ये हिरव्या रंगाचे डब्बे वापरले जातात.

NEXT: ताजमहालमध्ये शूज कव्हर घालणे का बंधनकारक आहे? जाणून घ्या यामागचं कारण

येथे क्लिक करा