Taj Mahal: ताजमहालमध्ये शूज कव्हर घालणे का बंधनकारक आहे? जाणून घ्या यामागचं कारण

Dhanshri Shintre

संरक्षण करण्यासाठी

हे केवळ एक नियम नसून, ताजमहालच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आपली एक छोटी जबाबदारी आहे.

वारसा स्थळ

जगभरातील वारसा स्थळांमध्ये, जसे व्हॅटिकन किंवा जपानमधील मंदिरे, अशा नियमांचे पालन करण्यात येते.

शूज कव्हर घालणे

समाधीस्थळाजवळ जाणाऱ्या प्रत्येक तिकीटधारकासाठी शूज कव्हर घालणे आवश्यक असल्याचा नियम ताजमहालात लागू आहे.

संगमरवर

ताजमहालमध्ये वापरलेला संगमरवर खूप नाजूक आणि संवेदनशील असून त्याचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे.

नरारात्मक परिणाम

छोटासा ओरखडा देखील त्याच्या नैसर्गिक सौंदर्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो.

सौंदर्य आणि स्वच्छता

शूजमधून येणारी धूळ, घाण व सूक्ष्मजंतू संगमरवरावर साठून त्याचे सौंदर्य आणि स्वच्छता बिघडवू शकतात.

शूज कव्हरचा वापर

तिथे तुम्हाला बूट काढण्याची आवश्यकता नाही, कारण शूज कव्हर वापरून तुम्ही आरामदायकपणे प्रवेश करू शकता.

शूज कव्हर

साइटवर शूज कव्हर उपलब्ध आहेत, जे आरामदायक आणि पूर्णपणे फिट बसतात, पर्यटकांसाठी सोयीस्कर बनवतात.

NEXT:  फणस कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? तुम्हाला माहित आहे का?

येथे क्लिक करा