रात्रीच्या अंधारात डास अधिक एक्टिव्ह का होतात?

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळा

पावसाळ्यात डासांची संख्या खूपच वाढते आणि प्रत्येकजण त्यांच्या त्रासामुळे हैराण होतो.

घाण आणि अस्वच्छता

डासांचा उपद्रव सर्वाधिक प्रमाणात घाण आणि अस्वच्छतेच्या ठिकाणी आढळतो.

डास

श्वासातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड, घाम आणि शरीराची उष्णता यामुळेही डास अधिक एक्टिव्ह होतात. याशिवाय अंधार पडल्यावर डास सर्वाधिक एक्टिव्ह होतात.

अंधार

अंधार पडताच डास का अधिक एक्टिव्ह होतात.

कारण

अंधार पडल्यावर डास जास्त एक्टिव्ह होतात, कारण ते प्रकाशापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.

हालचाल

त्याशिवाय डास अंधारात अधिक चांगल्या पद्धतीने हालचाल करू शकतात.

सेन्सिंग अवयव

डास त्यांच्या सेन्सिंग अवयवांच्या मदतीने ३० फूटांहून अधिक अंतरावरूनही कार्बन डायऑक्साइडची जाणीव करू शकतात.

मानवी शरीर

मानवी शरीर दिवसभराच्या तुलनेत रात्री जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइड सोडते.

Taj Mahal Agra: ज्याठिकाणी आता ताजमहाल उभा आहे, तिथे पूर्वी काय होतं?

Taj Mahal | canva
येथे क्लिक करा