Taj Mahal Agra: ज्याठिकाणी आता ताजमहाल उभा आहे, तिथे पूर्वी काय होतं?

Surabhi Jayashree Jagdish

ताजमहाल

देशातील सात आश्चर्यांपैकी एक वास्तू आपल्या देशात आहे. ही वास्तू म्हणजे ताजमहाल.

जमीन

मात्र तुम्हाला माहितीये का की ताजमहाल ज्या जमिनीवर आहे, त्या जमिनीवर ताजमहालपूर्वी काय होतं?

अनेक युक्तीवाद

ताजमहालच्या या जमिनीबाबत युक्तिवाद केले गेले आहेत. इतिहासकारांचे म्हणणं आहे की हा एक रिकामा भूखंड होता.

यमुना नदी

असं म्हटलं जातं की हा भूखंड यमुना नदीच्या काठावर असल्याने धोरणात्मक आणि सौंदर्यात्मकदृष्ट्या योग्य होता.

पुरावे

काही इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे, पूर्वी या ठिकाणी काही लहान इमारती किंवा बागा असाव्यात. परंतु त्याबद्दल कोणतेही ठोस पुरावे नाहीत.

ताजमहालचं बांधकाम

ताजमहालचे बांधकाम १६३२ मध्ये सुरू झाले आणि १६५३ मध्ये पूर्ण झालं होतं.

खास निवड

असं मानलं जातं, ताजमहल बांधण्यासाठी याच जागेची खास निवड करण्यात आली होती.

उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू का बांधलेले असतात?

येथे क्लिक करा