Manasvi Choudhary
नात्यात वयाचे कोणतेही बंधन नसते असं अनेकदा म्हटलं जातं.
अनेक पुरूषांना स्वत:पेक्षा अधिक वयाच्या स्त्रिया आवडतात.
वयाने मोठ्या असलेल्या स्त्रिया नातेसंबंध चांगले जपतात.
मोठ्या वयाच्या स्त्रियांमध्ये समजूतदारपणा अधिक असतो.
व्यावहारिक रित्या या स्त्रिया कुटुंबाची काळजी सुरळीतपणे पार पडतात.
पुरूषांना अश्या स्त्रियांमध्ये नातेसंबंध निर्माण करायला अधिक आवडते.
वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रिया पुरूषांना मॅच्युअर्ड वाटतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम डिजिटल याची पुष्टी करत नाही.