Manasvi Choudhary
आजारी पडल्यानंतर आपल्याला डॉक्टर अनेक प्रकारच्या औषधाच्या गोळ्या देतात
मात्र ही औषधे रंगीबेरंगी का असतात, तुम्हालाही असा प्रश्न पडलाच असेल
काही औषधाच्या गोळ्या सफेद मात्र बहुतेक औषधे एका किंवा दुसऱ्या रंगात असतात.
औषधांमध्ये कॅप्सूल असेल तर ते दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. पण औषधे रंगीबेरंगी का असतात?
वैद्यकशास्त्रात औषधांचा रंग विशेष संहिता म्हणून वापरला जातो
आज कॅप्सूल तयार करण्यासाठी 75000 हून अधिक रंग संयोजन वापरले जातात, तर कोटिंग टॅब्लेटसाठी अनेक भिन्न रंग देखील वापरले जातात
तज्ज्ञांचे मत आहे औषधांच्या रंगावरुन आजार व औषधांचे नाव पटकन लक्षात राहाते.
औषधांमध्ये त्यांच्या नावाने नाही तर त्यांच्या रंगावरून फरक करतात.