Manasvi Choudhary
ऋतूमानात बदल झाल्यास आरोग्यावरही त्याचा परिणाम होत असतो.
हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे तहान कमी लागते.
तहान लागणे हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर देखील अवलंबून असते.
उष्ण ठिकाणी असल्यास पाण्याची गरज अधिक भासते. पण थंड जागेत असल्यास पाण्याची कमतरता जाणवत नाही.
यामुळे हिवाळ्यात दिवसाला किती पाणी प्यावे हे जाणून घ्या
हिवाळ्यात स्वत:ला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज ७-८ ग्लास पाणी प्यावे.