Manasvi Choudhary
एक कप चहा शांततेच प्रतिक आहे.
चहाची वेळ नसते, पण वेळेला चहाच लागतो
आल्याचा तो स्वाद वाफाळणारा सुगंध, चहाचा तो प्याला करतो मन बेधुंद
साखरेशिवाय चहा म्हणजे प्रेमाशिवाय जीवन.
जोडी तुझी माझी जशी चहा खारी, जोडी तुझी माझी जशी गझल अन शायरी
गोडवा तिच्या स्मितहास्याचा भरभरून असायचा
विना साखरेचा चहा पण तिच्या हातून गोड व्हायचा