Manasvi Choudhary
कोरा चहा पिणे निरोगी आरोग्यासाठी अंत्यत फायदेशीर प्रभावी मानला जातो.
कोरा चहा प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
हृदयाच्या आरोग्यासाठी नियमितपणे कोरा चहाचे सेवन करा
हाडे मजबूत राहण्यासाठी कोरा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.
कोरा चहा प्यायल्याने वजन नियत्रंणात राहते.
दमा असलेल्यांनी कोरा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मधुमेह असलेल्यांनी नियमितपणे कोरा चहा प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित होते.