Surabhi Jagdish
जवळपास प्रत्येकाला घड्याळ घालायला आवडतं. अशावेळी कोणाच्या हातात स्वस्त तर कोणाच्या हातात महागडं घड्याळ असतं
मात्र तुम्ही कधी विचार केलाय का लग्जरी घड्याळांची किंमत इतकी जास्त का असते?
मुळात काही घड्याळांमध्ये सोन्याचा किंवा चांदीचा वापर केला जातो.
आता तर मार्केटमध्ये हिरे असलेली घड्याळं देखील विक्रीला आली आहेत. याच कारणामुळे या घड्याळांची किंमत वाढते
याशिवाय काही घड्याळांची मशीनरी देखील फार महाग असते, परिणामी त्याची किंमत वाढते.
तर काही घड्याळांवर अधिक प्रमाणात काम केलेलं असतं. त्यामुळे तो बनण्यासाठी वेळ आणि पैसा अधिक लागतो.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळी रेष का असते? तुम्हाला माहितीये का याचं उत्तर?