Tanvi Pol
वाहन चालवताना ते भारतात उजव्या बाजूला बसून चालवावे लागते.
मात्र तेच वाहन अन्य देशात डाव्या बाजूला असलेले तुम्ही पाहिले असेल.
असे का असते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?
भारतात असलेल्या वाहनांमध्ये उजव्या बाजूला असलेल्या स्टीअरिंगचा संबंध ब्रिटिश काळाशी आहे.
ब्रिटिश काळातील गाड्याचे स्टीअरिंग हे उजव्या बाजूलाच होते.
तीच सवय अजून असल्याने भारतात देखील गाड्यांचे स्टीअरिंग उजव्या बाजूला आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.