Tanvi Pol
प्रत्येत प्रातांत कर्मचारी वर्गाला आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळत असतं.
वर्षभरातही अनेक सुट्ट्या कामावरुन मिळत असतात.
भारतात एक असं राज्य आहे तिथे सुट्ट्या देण्याचे प्रमाण जास्त आहे.
एका रिपोर्टेनुसार, झारखंडमध्ये जास्त सरकारी सुट्ट्या मिळतात.
शिवाय तिथे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारला सुट्टी मिळते.
आसाममध्येही जास्त सुट्ट्या देण्याचे प्रमाण आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.