Military Village: शौर्याची भूमी! साताऱ्यातील हे सैनिकांचं गाव तुम्हाला माहितीये का?

Tanvi Pol

ऐतिहासिक गोष्टी

महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्हा अनेक ऐतिहासिक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे.

Apsinghe Village Of Army | pinterest

सातारा जिल्हा

पण याच सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे जे सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं.

Apsinghe Village Of Army | pinterest

सैनिकांचं गाव

चला तर जाणून घ्या सातारा जिल्ह्यातील कोणते गाव आहे हे.

Apsinghe Village Of Army | pinterest

अपशिंगे गाव

सातारामधील अपशिंगे हे गाव सैनिकांचं गाव म्हणून देशभर प्रसिद्ध आहे.

Apsinghe Village Of Army | pinterest

अनेक सैनिक

साताऱ्यामधील हे एक लहानसं गाव आहे, पण याच मातीने देशाला शेकडो वीर दिलेत.

Apsinghe Village Of Army | pinterest

खास काय

विशेष म्हणजे या गावातील २ हजारांहून अधिक सैनिक आहेत.

Apsinghe Village Of Army | pinterest

वेगळी अशी ओळख

म्हणूनच साताऱ्यामधील या गावाला मिलिटरी अपशिंगे म्हणून ओळखलं जातं.

Apsinghe Village Of Army | pinterest

NEXT: सेल्युलर जेल कुठेय? जाणून घ्या कसं पोहचाल

Andaman Cellular Jail | Saam Tv
येथे क्लिक करा...