'लाभले आम्हास भाग्य...' २७ फेब्रुवारीलाच का आणि कधीपासून 'मराठी भाषा गौरव दिन साजरा' केला जातो?

Shruti Kadam

मराठी

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा म्हणजे मराठी

Marathi Bhasha | Google

मराठी भाषा गौरव दिन

महाराष्ट्रामध्ये २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

Marathi Bhasha din | Google

अभिमान

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषांचे सार्थ अभिमान आहे.

Marathi Bhasha din | Google

अभिजात भाषा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.

Marathi Bhasha din | Saam Tv

कुसुमाग्रज वाढदिवस

मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

Marathi Bhasha din | Google

अभिवादन

कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेतला.

Marathi Bhasha din | Saam Tv

२०१४ सालापासून

२०१४ मध्ये पहिल्यांदा २७ फेब्रुवारी रोजी “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात आला होता.

Marathi Bhasha din | Google

मराठी साहित्यात योगदान

कुसुमाग्रजांचे नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून मराठी साहित्यात योगदान आहे.

Marathi Bhasha din | Google

'ओ छत्रपती, ओ सहचर संभा'; औरंगजेबासमोर कैद कवी कलशांची 'ती' शेवटची कविता शंभूराज्यांसाठी, एकदा नक्की वाचा

Sambhaji maharaj and kavi kalash | Saam Tv
येथे क्लिक करा