Manasvi Choudhary
गरम होऊ नये म्हणून अनेक लोक घरात, ऑफीसमध्ये एसी लावतात.
घरातील किंवा ऑफिसमधील वातावरण गार व्हावे म्हणून एसीचा वापर केला जातो.
पण तुम्ही कधी विचार केलाय का, एसीचा रंग पाढंराच का असतो?
गरम होऊ नये म्हणून आपण एसी लावतो. या एसीमधून थंड हवा येते.
घरातील किंवा ऑफीसमधील वातावरण थंड राहावे म्हणून आपण एसी लावतो.
एसीची मशीन सतत सुरू असल्याने लोड येतो. यामुळे एसी खराब होण्याची शक्यता अधिक असते.
पांढऱ्या रंगामुळे सूर्यप्रकाश प्रतिबिंबित होतो. तसेच यामुळे तापमान थंड राहते.
पांढरा रंग हा एसीच्या कंप्रेसर, कंडेन्सर या उपकरणांवर परिणाम होऊ देत नाही.
सूर्यकिरणांचा प्रभाव एसीला होऊ नये म्हणून एसी पांढरा रंगाचा असतो.