Manasvi Choudhary
शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य राहण्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
नियमितपणे आहारात काही पदार्थाचा समावेश केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य राहते.
आवळामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह असते यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
बीट खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
सूर्यफुलाच्या बिया या शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढण्यास मदत करते.
केळीमध्ये प्रथिने, लोह, खनिजे असतात. जे शरीरातील रक्ताची पातळी वाढवतात.
सफरचंदामध्ये लोह, कॅल्शियम आणि सोडियम हे गुणधर्म असतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.