Manasvi Choudhary
सकाळी पौष्टिक नाश्ता करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सकाळी नाश्ता केल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
सकाळी गव्हाचा पिठाची चीला बनवण्यासाठी गव्हाच्या पीठात हळद,दही आणि पाणी घालून मिक्स करा.
या पीठामध्ये ओवा, आल- लसूण पेस्ट, हिरवी मिरची घाला.
गॅसवर पॅनमध्ये तेल टाका यानंतर गोल चमच्याने पीठ पॅनवर घालून दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या.
अशाप्रकारे हिरवी मिरचीची चटणीसोबत खाण्यासाठी चिला तयार आहे.