Sayali Sanjeev: सायली संजीव आडनाव का लावत नाही? कारण ऐकून धक्का बसेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीव

सायली संजीवने मराठी मालिकाविश्वात नाव कमावले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

चित्रपट

सायली संजीवने अनेक चित्रपटांमध्येही काम केले होते. सायलीच्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला पुरस्कारदेखील मिळाला होता.

Sayali Sanjeev

सोशल मीडिया

सायली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sayali Sanjeev | Instagram

आडनाव लावत नाही

सायली संजीव कधीच तिच्या नावापुढे आडनाव लावत नाही.

Sayali Sanjeev | Instagram

वडिलांचे नाव

सायलीच्या वडिलांचे नाव संजीव आहे. ती आपल्या नावापुढे वडिलांचे नाव लावते.

Sayali Sanjeev | Instagram

शॉर्ट नाव

आपण नाव शॉर्ट असावे म्हणून तिने आपल्या वडिलांचे नाव जोडले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचे नाव

सायलीचे पूर्ण सायली संजीव चांदसरकर आहे.

Sayali Sanjeev | Instagram

Next: छत्रपती संभाजी महाराजांची पहिली मोहीम कोणती?

Chhatrapati Sambhaji Maharaj | Instagram
येथे क्लिक करा