ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला.
संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते.
छत्रपती संभाजी महाराजांनी लहानपणापासूनच अनेक गोष्टींचे प्रशिक्षण घेतले.
छत्रपती संभाजी महाराजांचा ६ जून १६८० रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला.
छत्रपती संभाजी महाराजांनी फक्त १४ व्या वर्षी लष्करी मोहीम राबवली.
संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मुघल साम्राज्यावर पहिली मोठी मोहीम केली.
त्यात बुर्हाणपूर येथे मुघलांची बाजारपेठ लुटली आणि मराठ्यांची ताकद दाखवून दिली.
छत्रपती संभाजी महाराजांनी खूप कमी वयात अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वी केल्या.
वरील माहिती गुगलवर उपलब्ध आहे. याची साम टीव्ही पुष्टी करत नाही.