Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर.
सईनं अभिनयासह तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सई सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
सईनं तिच्या खांद्यावर टॅटू काढला आहे.
रोमन अंकी टॅटू सईनं तिच्या खांद्यावर काढला आहे.
रोमन अंकात सईने 27/7/13 हे अंक काढले आहेत.
सई म्हणतेय माझ्या आयुष्यातील ही महत्वाची तारीख आहे. पण आता तो व्यक्ती माझ्या आयुष्यात नाही.