Manasvi Choudhary
फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना मानला जातो.
उद्यापासून व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात होत आहे.
व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस गुलाब डे म्हणजेच पार्टनरला गुलाबाचे फुल देऊन साजरा करा.
व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी प्रपोज डे साजरा करा.
व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे हा दिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
व्हॅलेंटाईन डे चा चौथा दिवस म्हणजेच टेडी डे हा दिवस १० फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
११ फेब्रुवारी प्रॉमिस डे साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या पार्टनरला सदैव तुमच्यासोबत राहण्याचे वचन द्या.
१२ फेब्रुवारीला हग डे साजरा केला जातो. या दिवशी पार्टनरसोबत मिठी मारून प्रेम व्यक्त करा.
१३ फेब्रुवारीला किस डे साजरा करा. यंदा किस डे हा १३ फेब्रुवारी रोजी आहे.
१४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. प्रेमीयुगुलांसाठी हा दिवस अत्यंत खास असतो.