Manasvi Choudhary
आजकाल सर्वच गोष्टी सहज इंटरनेटवर सर्च केल्या जातात.
कोणतीही माहिती पाहिजे असेल तर ती आपण इंटरनेटवर सर्च करतो.
मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या गुगलवर सर्च करू नये ज्यामुळे तुम्ही अडचणीत याल.
गुगलवर बॉम्ब कसं बनवायचा हे बिलकूल सर्च करू नका ज्यामुळे तुम्हाला तुरूंगवास भोगावा लागेल.
चाइल्ड पोर्नोग्राफी विषयी कोणत्याही गोष्टी गुगलवर सर्च करू नका ज्यामुळे तुम्ही अडचणीत याल.
कोणाचाही फेसबूक अकाऊंट हॅक कसा करायचा हे गुगलवर सर्च करू नका.
ड्रग्ज विषयी कोणतीही माहिती कधीच गुगलवर सर्च करू नका.