Prajakta Mali: 'लग्न करशील का?' प्राजक्ताला कोणी घातली मागणी

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

प्राजक्ता माळी लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Prajakta Mali | Instagram

सौंदर्य

प्राजक्ताने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Prajakta Mali | Instagram

खास फोटो

नुकतेच काही खास फोटो प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Prajakta Mali | Instagram

निखळ सौंदर्य

या फोटोतील प्राजक्ताचं निखळ सौंदर्यावर चाहते भाळले आहेत.

Prajakta Mali | Instagram

असा आहे लूक

डिपनेक ब्ल्यू रंगाचा फ्लोरल गाऊन प्राजक्ताने परिधान केला आहे.

Prajakta Mali | Instagram

मोकळे केस

मोकळे केस अन् मेकअप असा प्राजक्ताने तिचा लूक केला आहे.

Prajakta Mali | Instagram

फोटोंवर तुफान लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे तर एका तिच्या चाहत्याने लग्न करशील का? असे विचारलं आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Tejashri Pradhan: 'प्रेमाची गोष्ट' फेम तेजश्री प्रधान सध्या काय करते?

येथे क्लिक करा...