Tejashri Pradhan: 'प्रेमाची गोष्ट' फेम तेजश्री प्रधान सध्या काय करते?

Manasvi Choudhary

मालिका

होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून तेजश्री प्रधान घराघरांत पोहचली आहे.

Tejashri Pradhan | Instagram

अभिनय

तेजश्रीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस केलं आहे.

Tejashri Pradhan | Instagram

मोठा चाहतावर्ग

तेजश्रीचा चाहता वर्ग मोठा आहे.

Tejashri Pradhan | Instagram

प्रेमाची गोष्ट

प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्री प्रधान मुक्ताच्या भूमिकते दिसली होती.

Tejashri Pradhan | Instagram

निखळ मनोरंजन

तेजश्रीच्या या भूमिकनेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Tejashri Pradhan | Instagram

सध्या काय करते

मात्र आता मालिका सोडल्यानंतर तेजश्री काय करतेय याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Tejashri Pradhan | Instagram

NEXT: Tamannaah Bhatia: 'आज की रात' फेम तमन्ना भाटियाचे फोटो पाहिलेत का?

येथे क्लिक करा...