Manasvi Choudhary
तमन्ना भाटिया बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तमन्ना ही तिच्या नृत्यामुळे कायमच चर्चेत आहे.
स्त्री 2 या चित्रपटातील तमन्नाच्या आज की रात या गाण्यातील नृत्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
सोशल मीडियावर तमन्ना मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
अनेक फोटो आणि व्हिडीओ तमन्नाचे व्हायरल झाले आहेत.
या फोटोतील तमन्नाच्या सौंदर्यावर फॅन्सकडून कौतुक होत आहे