Sakshi Sunil Jadhav
आषाढी एकादशी निमित्त वारीला काही दिवसांपुर्वीच सुरुवात झाली आहे.
वारीमध्ये किंवा कोणत्याही पूजेमध्ये विविध आरत्या भक्त मोठ्या जल्लोषात म्हणत असतात.
पण तुम्हाला वारीतली आणि अनंत काळापासून गाजलेली विठ्ठलाची आरती कोणी लिहिली हे माहितीये का?
आषाढी निमित्ताने तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी पुढील रंजक माहिती नक्की वाचा.
श्री विठ्ठलाच्या आरतीत 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' ही आरती संत नामदेव महाराज्यांनी लिहिली आहे.
संत नामदेवांनी संपूर्ण आरतीत अठ्ठावीस युगे म्हणजे काय? त्यातील विविध तर्क , कालगणना आणि त्यांच्या कल्पना रचली आहे.
आरतीमध्ये मन्वंतरात एक महायुग असते. त्यामध्ये चार युगे असतात.
सत्य, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलिगुय हे सुद्धा आरतीत मांडली आहेत.
हीच संपूर्ण युगे श्री विठ्ठल विटेवरी उभा आहे. असे या आरतीत नामदेवांनी सांगितले आहे.