GK : भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती? इतिहास वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Sakshi Sunil Jadhav

भारताची मिठाई

भारताच्या मिठाईत काजू कतली, पेढे, बर्फी असे अशा अनेक मिठाया येतात.

Jalebi Photos | Saam Tv

मुख्य प्रश्न

तुम्हाला माहितीये का? भारतीय भारताची मिठाई भारतातली मुळात नाहीच.

jalebi | Yandex

तुमचे उत्तर

पुढे आम्ही तुम्हाला काहीच सेंकदात संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

Milk Jalebi | Ai Generator

राष्ट्रीय मिठाई

भारताची राष्ट्रीय मिठाई म्हणजे गोड जिलेबी आहे.

Milk Jalebi | yandex

जिलेबी

जिलेबी ही भारतीय मिठाई नाही हे फार कमी जणांना माहितीये.

JALEBI KHAKHRA RECIPE | google

मुळ रहस्य

मुळात जिलेबी ही परदेशातून आलेली मिठाई आहे.

Fry the jalebi | Yandex

जिलेबीची प्रसिद्धी

जिलेबी ही मिठाई ईराण या देशातून आलेली आहे. मधल्या काळात भारतात ही मिठाई भारतात प्रसिद्ध झाली.

Jalebi | Yandex

महत्वाची टिप

तांत्रिकदृष्ट्या जिलेबी ही भारताची अधिकृत राष्ट्रीय मिठाई नाही, पण ती लोकांच्या मनात 'राष्ट्रीय गोड पदार्थ' म्हणून नक्कीच आपली जागा बनवते.

Jalebi Ingredients | Yandex

NEXT : पावसाळ्यात समोसे, वडा पाव कशाला? घरीच करा मऊ लुसलुशीत रवा ढोकळा, वाचा सोपी रेसिपी

Rava Dhokla Recipe | google
येथे क्लिक करा