Sakshi Sunil Jadhav
रवा ढोकळा ही रेसिपी पौष्टीक आणि बनवायला एकदम सोपी आहे.
रवा, लाल तिखट, हिंग, मीठ, दही, तेल, पाणी, मोहरी, जिरं, मिरची, कढीपत्ता इ.
रवा, दही, मसाला, हिंग आणि मीठ एकत्र मिक्स करा.
एका भांड्यात हे पीठ ओता आणि कुकरमध्ये किंवा इडलीचे भांडे गरम करून त्यात ठेवा.
पीठ संपूर्ण सुकेपर्यंत वाफवा.
आता ढोकळा रुम टेंप्रेचरप्रमाणे थंड करून घ्या.
आता ऐका भांड्यात तेल गरम फोडणी द्या.
फोडणीमध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची घाला.
आता गरमा गरम फोडणी ढोकळ्यावर ओता आणि सॉफ्ट ढोकळा सर्व्ह करा.