Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात भिरा या गावाजवळ देवकुंड धबधबा आहे.
पावसाळ्यात देवकुंड धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
फक्त १०० रुपयांमध्ये तुम्ही या धबधब्याला भेट देऊ शकता.
देवकुंड धबधबा हा पावसाळ्यात पिकनिकसाठी सुरक्षित आहे.
देवकुंड धबधबा हा पेण स्टेशनपासून १०८ किमी अंतरावर आहे.
तुम्ही one day trip साठी हे ठिकाण बेस्ट आहे.
मुंबई आणि पुणे सारख्या लगतच्या शहरांमधून सहज पोहोचता येते.
देवकुंड धबधबा ट्रेकिंगसाठी सगळ्यात बेस्ट मानला जातो.
तुम्ही कोकण रेल्वेवरील माणगाव रेल्वे स्टेशन ३० किमी अंतरावरून या धबधब्याला पोहोचू शकता.