Sakshi Sunil Jadhav
प्रेम आणि मोह यामध्ये चांगले आणि वाईट काय? हे अनेकांना माहितच असेल.
जोडप्यांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी काही गोष्टी आपसूक घडल्या जातात.
नात्यामध्ये प्रेम वाढवण्यासाठी प्रेम, काळजी, समजूतदारपणा असावा लागतो.
कपल्सनी मनातलं एकमेकांशी बोललं तसचे समोरच्याचं ऐकलं पाहिजे.
नात्यात प्रेम वाढवण्यासाठी आवडत्या वस्तू, काही तारखा, सवयी लक्षात ठेवून प्रेम दाखवले पाहिजे.
एकत्र जेवण, वॉक, किंवा पार्टनरसोबत छोटी ट्रीप केली पाहिजे.
'तू खूप चांगलं केलंस, माझ्यासाठी तू खूर स्पेशल आहेस' अशा छोट्या वाक्यामुळेही तुमचे प्रेम वाढू शकते.
शिवाय प्रेम हे लक्ष देण्यातून, ऐकण्यातून आणि एकमेकांना स्वीकारण्यातून परिपूर्ण होतं.