Sakshi Sunil Jadhav
आषाढी एकादशीच्या वारीला महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. आता वारकऱ्यांचे मन पांडुरंगाच्या ओढीने पंढरपुराकडे धाव घेण्यासाठी तयार आहे.
तुम्हाला पुढे आपण वारीतल्या मार्गाचे वैशिष्ट्य सांगणार आहोत.
आळंदी म्हणजेच आत्मानंद. या ठिकाणाहून पालखीचा प्रारंभ होतो.
पुढे पालखी पुण्यात येते. तिथे पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते.
पुण्याहून दिवेघाटातून म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायम, धारणा, समाधी या अष्टांगयोगाच्या दिव्यांमधून पालखी जाते.
वड म्हणजे सप्तचक्र असते. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर अशा चक्रातून पालखी मुक्काम करून सोपानदेवांच्या समाधीकडे वळते.
ज म्हणजे जितेंद्र, जोरी म्हणजे जास्त त्रास न घेणे म्हणजेच ज्ञानेंद्रीयांना त्रास न देता आनंदी राहणे. अशी पालखी आनंदात पुढे पुढे निघते.
दुपारपर्यंत पालखी वाल्ह्यातून निघते. पालखी भर उन्हात म्हणजे तारुण्यात माणसाने कोमल, प्रेमळ वातावातावरण निघते.
पुढे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड,नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी आणि पंढरपूरात पालखी जाऊन पांडुरंगमय होते.