Sakshi Sunil Jadhav
व्हॉट्सअपने काही बंधने आणि काही नियम आजपासून लागू केले आहेत.
काही व्हॉट्सअप युजर्सना आता व्हॉट्सअप वापरता येणार नाहीये.
कारण व्हॉट्सअप वापरण्यासाठी काही अटी तयार करण्यात आल्या आहेत.
व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी किमान अॅंड्रॉईडची अट वाढवण्यात आली आहे.
तुमच्याकडे आयओएस 15 असल्यास तुमचे व्हॉट्सअप चालणार नाही.
तुमच्याकडे अॅंड्रॉईड 5.0 व्हर्जन असल्यास त्यामध्ये व्हॉट्सअप वापरता येणार नाही.
तुमच्याकडे अशा पद्धतीचे फोन असल्यास तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो.
जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे फोन असतील तर तुम्ही डेटाचा बॅकअॅप घेऊन ठेवा.