ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
20 फेब्रुवारीला जगभरात एंथ्रोपोलॅाजी डे म्हणजेच मानववंशशास्त्र दिन साजरा केला जातो.
तुम्हाला माहित आहे का की, विज्ञानानुसार, जगातील पहिला मानव कोण होता. चला तर जाणून घेऊया.
विज्ञानानुसार, जगातील पहिला मानव हॅबिलस होता.
जगात होमो हॅबिलसला पहिला मानव मानले गेले. कारण तो दोन पायांवर चालू शकत होता.
होमो हॅबिलसचे अवशेष अफ्रिकेत सापडले. आणि त्यांना आपले पूर्वज देखील मानले जाते.
होमो हॅबिलस हा आजच्या माणसांप्रमाणे होता. तो लोकांना भेटायचा आणि त्याचे देखील विचार होते. असे सांगण्यात येते.
मेंदू हॅबिलसचा मेंदू देखील सर्वात विकसित होता. या गोष्टींमुळे त्याला जगातील पहिला मानव मानले जाते.