Asthma: अस्थमा रुग्णांसाठी घातक ठरतील 'या' ५ गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अस्थमा

खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अस्थमा एक सामान्य आजार झाला आहे.

Asthma | yandex

आजार

अस्थमा एक फुप्फुसांचा आजार आहे. यामध्ये श्वसननलिकेला सूज येते. यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो.

Asthma | yandex

डाएट

डॅाक्टरांच्या मते, अस्थमा रुग्णांनी आपल्या डाएटची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी काही गोष्टींचा आहारात समावेश करु नये.

Asthma | yandex

जंक फूड

अस्थमा रुग्णांनी बाहेरचे तळलेले पदार्थ तसेच बर्गर, चिप्स, फ्राइज सारखे जंक फूड खाणं टाळले पाहिजे.

Asthma | yandex

कोल्ड ड्रिंक

जर तुम्हाला अस्थमा असेल तर कोल्ड ड्रिंक सारखे थंड पेय पिऊ नका. यामुळे खोकल्याची समस्या वाढते.

Asthma | Yandex

सिगारेट

सिगारेट फुप्फुसांसाठी अत्यंत वाईट असते. अस्थमा असल्यास सिगारेटपासून लांब राहा. अन्यथा हा आजार वाढेल.

Asthma | freepik

कॅाफी

अस्थमा रुग्णांना शक्यतो कॅाफीचे कमी सेवन करावे. यामद्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असते.ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचू शकते.

Asthma | yandex

एलर्जी

जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची एलर्जी असेल तर ते खाणं टाळा. तसेच वजन वाढणाऱ्या गोष्टीही खाणं टाळा.

Asthma | SAAM TV

NEXT: बायकोचं ऐकाल तर वाचाल! हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

Husband Wife Relationship | freepik
येथे क्लिक करा