Sakshi Sunil Jadhav
इतिहास अनेक घडामोडी, शोध, युद्ध याचसोबत काही प्रेमाच्या सुद्धा नोंदी आहेत.
चला तर जाणून घेऊ एका अशा राज्याची कहाणी ज्याने एका परदेशी महिलेशी लग्न.
राजा मार्तेंड तोंडियान हा दक्षिण भारतातला पुडुकोट्टई या राज्याच्या शासक होता.
राजा मार्तेंड ऑस्ट्रेलियातील मॉली नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता.
राज्याला ती मुलगी फार आवडायची. त्यावेळेस तो इंग्रजांच्या शिक्षेला सुद्धा घाबरायचा नाही.
१९१५ मध्ये ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात त्यांची भेट एस्मे मेरी सोरेट 'मॉली' फिंक हिच्याशी झाली.
१० ऑगस्ट १९१५ रोजी मेलबर्नमध्ये त्यांनी नोंदणी विवाह केला.
विवाहानंतर राज्यातील लोकांनी त्यांचे स्वागत केले परंतु ब्रिटिश सरकारने मॉलीला महाराणीचा दर्जा मान्य केला नाही.
यामुळे राजा आणि मॉली यांनी एप्रिल १९१६ मध्ये भारत कायमचा सोडला आणि ऑस्ट्रेलिया, नंतर युरोपमध्ये राहायला गेले. या