Sakshi Sunil Jadhav
स्ट्रीट चाट हा पावसाळ्यात खाणं योग्य ठरू शकत नाही.
तुम्ही घरच्या घरीच चटपटीत तिखट गोड पाणी आणि शेव परी तयार करू शकता.
तयार शेव पुरीचे पाकीट, उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, मीठ, तिखट गोड चटणी, शेव, चाट मसाला इ.
एका प्लेटमध्ये सगळ्या पुऱ्या घ्या.
त्यावर उकडलेला बटाटा मॅश करून टाका.
आता कांदा, टोमॅटो बारीक करून त्यावर टाका.
मग त्यावर चटण्या, आणि चाट मसाला टाका.
आता शेव, मीठ आणि जिरेपूड घाला.
शेवटी लिंबाचा रस घालून मस्त पैकी आस्वाद घ्या.